Bnss कलम १३५ : खबरीच्या सत्यतेबाबत चौकशी :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १३५ : खबरीच्या सत्यतेबाबत चौकशी : १) जेव्हा न्यायालयात हजर असलेल्या व्यक्तीला कलम १३० खालील आदेश कलम १३१ अन्वये वाचून दाखवण्यात येईल किंवा समजावून देण्यात येईल, अथवा कलम १३२ खाली काढलेल्या समन्सला किंवा वॉरंटाला अनुसरून किंवा त्याची अंमलबजावणी म्हणून…

Continue ReadingBnss कलम १३५ : खबरीच्या सत्यतेबाबत चौकशी :