Mv act 1988 कलम १३४अ(क) : १.( चांगल्या (परोपकारी) व्यक्तीचे संरक्षण :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १३४अ(क) : १.( चांगल्या (परोपकारी) व्यक्तीचे संरक्षण : १) कोणताही चांगला (परोपकारी) व्यक्ती, मोटार वाहनाच्या अपघातात बळी पडलेल्या व्यक्तीला झालेल्या कोणत्याही इजा किंवा मृत्यूसाठी कोणतीही दिवाणी किंवा फौजदारी कारवाई साठी जबाबदार असणार नाही जिथे अशी दुखापत किंवा मृत्यु अशा चांगल्या…