Bsa कलम १३२ : व्यवसायक्रमातील निवेदने :
भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १३२ : व्यवसायक्रमातील निवेदने : १) कोणत्याही वकिलाशी, असा वकील म्हणून त्याची सेवा चालू असताना त्या काळात आणि त्या प्रयोजनातर्थ त्याच्या अशिलाने किंवा अशिलाच्या वतीने केलेले कोणतेही निवेदन प्रकट करण्यास अथवा आपल्या व्यावसायिक नेमणुकीच्या काळात आणि त्या प्रयोजनासाठी त्याला…