Mv act 1988 कलम १३१ : संरक्षक व्यवस्था नसलेल्या रेल्वे रूळ ओलांडणीच्या ठिकाणी विशिष्ट सावधगिरी घेण्याचे चालकाचे कर्तव्य :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १३१ : संरक्षक व्यवस्था नसलेल्या रेल्वे रूळ ओलांडणीच्या ठिकाणी विशिष्ट सावधगिरी घेण्याचे चालकाचे कर्तव्य : संरक्षक व्यवस्था नसलेल्या रेल्वे रूळ ओलांडणीजवळ पोहोचलेल्या प्रत्येक मोटार चालकाने आपले वाहन थांबविले पाहिजे आणि वाहनाच्या चालकाने वाहनाच्या वाहकाला, स्वच्छकाला (क्लीनर) किंवा परिचराला वाहनातील अन्य…