Mv act 1988 कलम १३० : लायसन आणि नोंदणी प्रमाणपत्र सादर करण्याबाबतचे कर्तव्ये :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १३० : लायसन आणि नोंदणी प्रमाणपत्र सादर करण्याबाबतचे कर्तव्ये : १) सार्वजनिक ठिकाणी असलेल्या मोटार वाहनाच्या चालकाकडे, कोणत्याही गणवेशधारी पोलीस अधिकाऱ्याने मागणी केली असता त्याने तपासणीसाठी आपले लायसन सादर केले पाहिजे : परंतु, अशा चालकाचे लायसन या किंवा इतर कोणत्याही…