Posh act 2013 कलम १२ : चौकशी प्रलंबित असतानाच्या कालावधीत करावयाची कारवाई :
Posh act 2013 प्रकरण ५ : तक्रारीची चौकशी : कलम १२ : चौकशी प्रलंबित असतानाच्या कालावधीत करावयाची कारवाई : (१) चौकशी प्रलंबित असताना पीडित महिलेने केलेल्या लेखी विनंतीवरून अंतर्गत समिती, किंवा यथास्थिती, स्थानिक समिती मालकाला - (a)क)(अ) पीडित महिलेची किंवा प्रतिवादीची अन्य कोणत्याही कामाच्या ठिकाणी…