Epa act 1986 कलम १२ : पर्यावरण प्रयोगशाळा :
पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम १२ : पर्यावरण प्रयोगशाळा : (१) केंद्र सरकारला, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, - (a) (क) एक किंवा अधिक पर्यावरण प्रयोगशाळा स्थापन करता येतील. (b) (ख) या अधिनियमान्वये एखाद्या पर्यावरणी प्रयोगशाळेकडे सोपवावयाची कामे पार पाडण्यासाठी एक किंवा अधिक प्रयोगशाळांना किंवा संस्थांना पर्यावरणी प्रयोगशाळा…