Hsa act 1956 कलम १२ : गोत्रज व भिन्नगोत्रज यांच्यामध्ये उत्तराधिकाराचा क्रम :
हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ कलम १२ : गोत्रज व भिन्नगोत्रज यांच्यामध्ये उत्तराधिकाराचा क्रम : प्रकरणपरत्वे, गोत्रज व भिन्नगोत्रज यांच्यामध्ये उत्तराधिकाराचा क्रम याखाली घालून दिलेल्या अधिमान-नियमांनुसार निर्धारित होईल : नियम १ : दोन वारसदारांपैकी, ज्याला आरोही वंशक्रमाच्या श्रेणी कमी असतील किंवा त्या अजिबात नसतील त्याला अधिमान…