Pca act 1988 कलम १२ : अपराधांना प्रोत्साहन देण्याबद्दल शिक्षा :
भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम १२ : १.(अपराधांना प्रोत्साहन देण्याबद्दल शिक्षा : जो कोणी, या अधिनियमाच्या अधीन दंडनीय अपराधाचे दुष्प्रेरण (अपप्रेरण) करील, अशा वेळी या दुष्प्रेरणाच्या (अपप्रेरण) परिणामस्वरुप अपराध घडला किंवा नाही तरी, तो कमीत कमी तीन वर्षापर्यंत असू शकेल परंतु जी सात वर्षापर्यंत वाढविता…