Bnss कलम १२८ : संशयित व्यक्तीकडून चांगल्या वागणूकीसाठी जामीन :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १२८ : संशयित व्यक्तीकडून चांगल्या वागणूकीसाठी जामीन : जी व्यक्ती गुप्तपणे वावरण्याची खबरदारी घेते अशी एखादी व्यक्ती आपल्या स्थानिक अधिकारितेत आहे आणि दखलपात्र अपराध करण्याच्या हेतूने ती तसे करीत आहे असे समजण्यास कारण आहे अशी जेव्हा एखाद्या कार्यकारी दंडाधिकाऱ्याला…