Mv act 1988 कलम १२७ : सार्वजनिक ठिकाणी सोडून दिलेले किंवा चालकविरहित असलेले मोटार वाहन हलविणे :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १२७ : सार्वजनिक ठिकाणी सोडून दिलेले किंवा चालकविरहित असलेले मोटार वाहन हलविणे : १.(१) कोणतेही मोटार वाहन एखाद्या सार्वजनिक ठिकाणी दहा तास किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी सोडून देण्यात किंवा चालकाविना ठेवण्यात आलेले असेल, अशा बाबतीत अधिकारिता असणाऱ्या गणवेशधारी पोलीस अधिकाऱ्याने…