Mv act 1988 कलम १२३ : पायफळी इत्यादीवर उभे राहून प्रवास करणे :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १२३ : पायफळी इत्यादीवर उभे राहून प्रवास करणे : १) मोटार वाहन चालविणारी किंवा तीवरी जिचा प्रभार आहे अशी कोणताही व्यक्ती, जर कोणी पायफळीवर उभे राहिले असेल किंवा वाहनाच्या आतल्या अंगाला नसेल तर, अशा कोणाही व्यक्तीची वाहतूक करु शकणार नाही…