Bp act कलम १२३ : अधिकार नसताना शस्त्र बाळगणे:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १२३ : अधिकार नसताना शस्त्र बाळगणे: जो कोणी, संघराज्याच्या सशस्त्र फौजेतील नसून व त्याप्रमाणे काम करणारा नसून किंवा पोलीस अधिकारी सदस्य नसून, तसे करण्याचा वैध प्राधिकाऱ्याने प्राधिकार दिल्यावाचून कोणत्याही रस्त्यात किंवा सार्वजनिक जागेत कोणतीही तलवार, भाला, गदा, बंदूक किंवा इतर…