Peca कलम ११ : कंपन्यांकडून होणारे गुन्हे:
इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध अधिनियम २०१९ कलम ११ : कंपन्यांकडून होणारे गुन्हे: १) जेव्हा या कायद्याअंतर्गत एखादा गुन्हा एखाद्या कंपनीने केला असेल, तेव्हा गुन्हा घडण्याच्या वेळी, कंपनीच्या तसेच कंपनीच्या व्यवसायाची जबाबदारी असलेली आणि कंपनीला जबाबदार असलेली प्रत्येक व्यक्ती गुन्ह्यासाठी दोषी मानली जाईल आणि त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यास…