Mv act 1988 कलम ११ : चालकाच्या लायसनमध्ये ज्यादा वाहने दाखल करणे :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ११ : चालकाच्या लायसनमध्ये ज्यादा वाहने दाखल करणे : १) कोणत्याही प्रकारचे आणि वर्णनाचे मोटार वाहन चालविण्याचे लायसन धारण करणारी कोणतीही व्यक्ती, त्या वेळी तिला अन्य कोणत्याही प्रकारचे किंवा वर्णनाचे मोटार वाहन चालविण्याचे लायसन धारण करण्यास किंवा प्राप्त करण्यास अपात्र…