Hsa act 1956 कलम ११ : अनुसूचीच्या २ ऱ्या वर्गामधील वारसदारांमध्ये संपत्तीचे वितरण :
हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ कलम ११ : अनुसूचीच्या २ ऱ्या वर्गामधील वारसदारांमध्ये संपत्तीचे वितरण : अकृतमृत्युपत्र व्यक्तीची संपत्ती अनुसूचीच्या २ ऱ्या वर्गामधील कोणत्याही एका नोंदीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या वारसदारांमध्ये अशाप्रकारे विभागली जाईल की जेणेकरुन त्यांना समान हिस्से मिळतील.