Fssai कलम ११ : केन्द्रीय सल्लागार समिती :
अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ११ : केन्द्रीय सल्लागार समिती : १) अन्न (खाद्य) प्राधिकरण, अधिसूचनेद्वारे, केन्द्रीय सल्लागार समिती म्हणून ओळखली जाणारी समिती स्थापित करील. २) केन्द्रीय सल्लागार समिती दोन सदस्यांची ज्यात प्रत्येक जण खाद्य उद्योग, कृषि, ग्राहक, संबंधित संशोधन संस्था आणि अन्न…