Child labour act कलम ११ : नोंदवही ठेवणे :
बाल कामगार अधिनियम १९८६ कलम ११ : नोंदवही ठेवणे : प्रत्येक अधिनियंत्रक, कोणत्याही आस्थापनेमध्ये कामावर ठेवलेल्या किंवा काम करण्याचची परवानगी दिलेल्या १.(किशोरासंबंधी) एक नोंदवही ठेवील आणि कामाच्या वेळात सर्वकाळ किंवा अशा कोणत्याही आस्थापनेमध्ये काम चालू असेल त्यावेळी निरीक्षकाला ती निरीक्षणासाठी उपलब्ध असेल व त्या नोंदवहीत…