Mv act 1988 कलम ११९ : वाहतूक चिन्हांचे पालन करण्याचे कर्तव्य:
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ११९ : वाहतूक चिन्हांचे पालन करण्याचे कर्तव्य: १) प्रत्येक मोटार वाहन चालकाने, आज्ञा सूचक वाहतूक चिन्हांद्वारे दर्शविण्यात आलेल्या सूचनांनुसार आणि केंद्र शासनाने तयार केलेल्या चालनविषयक विनियमांनुसार वाहन चालविले पाहिजे आणि कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीचे नियमन करण्यासाठी नेमण्यात आलेल्या कोणत्याही पोलीस…