Bnss कलम ११६ : बेकायदेशीरपणे मिळवलेली मिळकत ओळखणे :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ११६ : बेकायदेशीरपणे मिळवलेली मिळकत ओळखणे : १) कोर्ट वरील कलम ११५ च्या पोटकलम (१) अगर (३) प्रमाणे विनंतीपत्र मिळाल्यावर फौजदार दर्जाचे पोलीस अधिकाऱ्यास आदेश देतील की अशी मिळकत शोधून काढणे आणि पटविणे करता योग्य ती कारवाई सुरू करावी.…