Pca act 1960 कलम १० : विनियम करण्याची मंडळाची शक्ती :
प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम १० : विनियम करण्याची मंडळाची शक्ती : मंडळ, केंद्र सरकारच्या पूर्वमान्यतेच्या अधीनतेने, त्याच्या कामकाजाच्या प्रशासनासाठी आणि त्याची कार्ये पार पाडण्यासाठी त्यास योग्य वाटतील असे विनियम करू शकेल.