Nsa act 1980 कलम १० : सल्लागार मंडळाकडे विचारार्थ पाठवणे :

राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम १९८० कलम १० : सल्लागार मंडळाकडे विचारार्थ पाठवणे : या अधिनियमामध्ये अन्यथा स्पष्टपणे तरतूद केली असेल त्याव्यतिरिक्त इतर बाबतीत, या अधिनियमान्वये स्थानबद्धता आदेश काढण्यात आलेला आहे अशा प्रत्येक प्रकरणात, समुचित शासन, या आदेशान्वये केलेल्या एखाद्या व्यक्तीच्या स्थानबद्धतेच्या दिनांकापासून तीन आठवड्यांच्या आत, ज्या…

Continue ReadingNsa act 1980 कलम १० : सल्लागार मंडळाकडे विचारार्थ पाठवणे :