Fssai कलम १० : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कार्ये :
अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम १० : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कार्ये : १) मुख्य कार्यकारी अधिकारी, अन्न (खाद्य) प्राधिकरणाचा विधिक प्रतिनिधी असेल आणि तो निम्नलिखित बाबींकरिता उत्तरदायी असेल, अर्थात,- (a) क) अन्न (खाद्य) प्राधिकरणाचे दैनंदिन प्रशासन; (b) ख) केन्द्रीय सल्लागार समितिशी विचारविनिमय करुन…