Cotpa कलम १० : अक्षरांचे किंवा आकड्यांचे आकारमान :
सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ कलम १० : अक्षरांचे किंवा आकड्यांचे आकारमान : सिगारेटच्या किंवा कोणत्याही इतर तंबाखू उत्पादनांवरील कोणताही वैधानिक इशारा किंवा निकोटिन आणि टारच्या घटकांबाबतचा सूचक मजकूर हा, जर अशा इशाऱ्यात आणि सूचक मजकुरात वापरलेल्या प्रत्येक अक्षराची किंवा आकड्याची किंवा दोन्हीची…