Arms act कलम १० : शस्त्रे, इत्यादी आयात व निर्यात करण्यासाठी लायसन :
शस्त्र अधिनियम १९५९ कलम १० : शस्त्रे, इत्यादी आयात व निर्यात करण्यासाठी लायसन : १) कोणत्याही व्यक्तीला या अधिनियमाच्या किंवा त्याखाली केलेल्या नियमांच्या उपबंधानुसार यासंबंधातील लायसन धारण केल्याशिवाय समुद्रमार्गे, भूभाग किंवा हवाईमार्गे कोणतीही शस्त्रे किंवा दारूगोळा भारतामध्ये आणता येणार नाही किंवा तेथून बाहेर नेता येणार…