Arms act कलम १० : शस्त्रे, इत्यादी आयात व निर्यात करण्यासाठी लायसन :

शस्त्र अधिनियम १९५९ कलम १० : शस्त्रे, इत्यादी आयात व निर्यात करण्यासाठी लायसन : १) कोणत्याही व्यक्तीला या अधिनियमाच्या किंवा त्याखाली केलेल्या नियमांच्या उपबंधानुसार यासंबंधातील लायसन धारण केल्याशिवाय समुद्रमार्गे, भूभाग किंवा हवाईमार्गे कोणतीही शस्त्रे किंवा दारूगोळा भारतामध्ये आणता येणार नाही किंवा तेथून बाहेर नेता येणार…

Continue ReadingArms act कलम १० : शस्त्रे, इत्यादी आयात व निर्यात करण्यासाठी लायसन :