Mv act 1988 कलम १० : चालकाच्या लायसनचा नमुना व त्यातील आशय (मजकूर) :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १० : चालकाच्या लायसनचा नमुना व त्यातील आशय (मजकूर) : १) कलम १८ अन्वये देण्यात आलेल्या लायसनखेरजी चालकाचे आणि शिकाऊ व्यक्तीचे प्रत्यक लायसन केंद्र सरकार विहित करील अशा नमुन्यात असेल पाहिजे आणि त्यात अशा प्रकारे विहित करण्यात येतील असे तपशील…