JJ act 2015 कलम १०६ : राज्य बाल संरक्षण सोसायटी आणि जिल्हा बाल संरक्षण केन्द्र :
बाल न्याय अधिनियम २०१५ कलम १०६ : राज्य बाल संरक्षण सोसायटी आणि जिल्हा बाल संरक्षण केन्द्र : प्रत्येक राज्य सरकार राज्यासाठी एक बाल संरक्षण सोसायटी आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी बाल संरक्षण केंद्र स्थापन करील. सदर सोसायटी किंवा केंद्रात आवश्यक ते अधिकारी आणि कर्मचारी नेमले जातील. बालकांसंबंधी…