Bsa कलम १०६ : विशिष्ट तथ्यांबाबत शाबितीची जबाबदारी :
भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १०६ : विशिष्ट तथ्यांबाबत शाबितीची जबाबदारी : कोणत्याही विशिष्ट तथ्यासंबंधीच्या शाबितीची जबाबदारी एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर राहील असा कोणत्याही कायद्याने उपबंध केलेला नसेल तर, जी व्यक्ती न्यायालयाला त्या तथ्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवण्याचे आवाहन करील तिच्यावर त्या तथ्याच्या शाबितीची जबाबदारी राहील.…