Bp act कलम १०२ : रस्त्यावर कोणताही अडथळा निर्माण करणे:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १०२ : रस्त्यावर कोणताही अडथळा निर्माण करणे: कोणतीही व्यक्ती कोणत्याही सडकेत किंवा सार्वजनिक जागी, ज्या कोणत्याही प्राण्यावर किंवा वाहनात ओझे लादावयाचे आहे किंवा ओझे उतरावयाचे असेल किंवा उतारु घ्यावयाचे किंवा उतरावयाचे असतील त्या प्राण्यास किंवा वाहनास, अशा कामासाठी आवश्यक असेल…