Mv act 1988 कलम १०० : प्रस्तावाला आक्षेप :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १०० : प्रस्तावाला आक्षेप : १) एखाद्या योजनेसंबंधीचा कोणताही प्रस्ताव शासकीय राजपत्रात आणि अशा प्रस्तावात अंतर्भूत क्षेत्रात किंवा मार्गावर प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक भाषेतील किमान एका वर्तमानपत्रात तो प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर तो शासकीय राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत कोणत्याही…