Constitution अनुच्छेद ९९ : सदस्यांनी शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) कामकाज चालवणे : अनुच्छेद ९९ : सदस्यांनी शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे : संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा प्रत्येक सदस्य, आपले स्थान ग्रहण करण्यापूर्वी, राष्ट्रपतीसमोर अथवा त्याने शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे याच्या संबंधात नियुक्त केलेल्या कोणत्याही व्यक्तीसमोर तिसऱ्या अनुसूचीत त्या प्रयोजनार्थ…