Constitution अनुच्छेद ८९ : राज्यसभेचा सभापती व उपसभापती :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) संसदेचे अधिकारी : अनुच्छेद ८९ : राज्यसभेचा सभापती व उपसभापती : (१) भारताचा उपराष्ट्रपती हा, राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असेल. (२) राज्यसभा, शक्य तितक्या लवकर, राज्यसभेच्या एखाद्या सदस्यास, आपला उपसभापती म्हणून निवडील आणि उपसभापतीचे पद रिक्त होईल त्या त्या वेळी, राज्यसभा,…