Constitution अनुच्छेद ८३ : संसदेच्या सभागृहांचा कालावधी :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ८३ : संसदेच्या सभागृहांचा कालावधी : (१) राज्यसभा विसर्जित होणार नाही, पण संसदेने कायद्याद्वारे निवृत्तीसंबंधात केलेल्या तरतुदींअनुसार, तिच्या सदस्यांपैकी शक्य होईल तितपत एक-तृतीयांश इतके सदस्य, दर दुसऱ्या वर्षाच्या समाप्तीनंतर शक्य तितक्या लवकर निवृत्त होतील. (२) लोकसभा, तत्पूर्वी ती विसर्जित…