Constitution अनुच्छेद ५६ : राष्ट्रपतीचा पदावधी :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ५६ : राष्ट्रपतीचा पदावधी : (१) राष्ट्रपती, ज्या दिनांकास आपले पद ग्रहण करील त्या दिनांकापासून पाच वर्षांच्या अवधीपर्यंत ते पद धारण करील : परंतु असे की,---- (क) राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीस संबोधून आपल्या पदाचा सहीनिशी लेखी राजीनामा देऊ शकेल ; (ख)…