Constitution अनुच्छेद ५४ : राष्ट्रपतीची निवडणूक :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ५४ : राष्ट्रपतीची निवडणूक : राष्ट्रपती,---- (क) संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निवडून आलेले सदस्य ; आणि (ख) राज्यांच्या विधानसभांचे निवडून आलेले सदस्य ; यांनी मिळून बनलेल्या निर्वाचकगणांच्या सदस्यांकडून, निवडला जाईल. १.(स्पष्टीकरण : या अनुच्छेदातील आणि अनुच्छेद ५५ मधील, राज्य यात,…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ५४ : राष्ट्रपतीची निवडणूक :