Constitution अनुच्छेद ४८ : कृषि व पशुसवंर्धन यांची सुसूत्र व्यवस्था लावणे :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ४८ : कृषि व पशुसवंर्धन यांची सुसूत्र व्यवस्था लावणे : आधुनिक व शास्त्रीय रीतीने कृषि व पशुसंवर्धन यांची सुसूत्र व्यवस्था लावण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील आणि विशेषत: गाई व वासरे आणि इतर दुभती व जुंपणीची गुरे यांच्या जातीचे जतन करणे…