Constitution अनुच्छेद ३९४-क : हिंदी भाषेतील प्राधिकृत पाठ :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३९४-क : १.(हिंदी भाषेतील प्राधिकृत पाठ : (१) राष्ट्रपती आपल्या प्राधिकारान्वये,------ (क) संविधान सभेच्या सदस्यांनी, स्वाक्षरित केलेल्या, केंद्रीय अधिनियमाच्या हिंदी भाषेतील प्राधिकृत पाठामध्ये अंगीकृत केलेली भाषा, शैली व परिभाषा यांच्याशी अनुरूप करण्यासाठी आवश्यक असतील असे फेरबदल केलेला आणि अशा…