Constitution अनुच्छेद ३७६ : उच्च न्यायालयातील न्यायाधीशांसंबंधीच्या तरतुदी :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३७६ : उच्च न्यायालयातील न्यायाधीशांसंबंधीच्या तरतुदी : (१) अनुच्छेद २१७ च्या खंड (२) मध्ये काहीही असले तरी, या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी पद धारण करत असलेले कोणत्याही प्रांतातील उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, त्यांनी अन्य पर्याय निवडलेला नसल्यास, अशा प्रारंभानंतर तेथील संबंधित…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ३७६ : उच्च न्यायालयातील न्यायाधीशांसंबंधीच्या तरतुदी :