Constitution अनुच्छेद ३७१क : नागालँड राज्याबाबत विशेष तरतूद :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३७१-क : १.(नागालँड राज्याबाबत विशेष तरतूद : (१) यासंविधानात काहीही असले तरी,--- (क) (एक) नागांच्या धार्मिक किंवा सामाजिक प्रथा (दोन) नागांचा रूढीप्राप्त कायदा व कार्यपद्धती. (तीन) नागांच्या रुढीप्राप्त कायद्यानुसार निर्णय देणे, हे ज्यांत अनुस्युत आहे असे दिवाणी व फौजदारी…