Constitution अनुच्छेद ३६६ : व्याख्या :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३६६ : व्याख्या : या संविधानात, संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर, पुढील शब्दप्रयोगांना याद्वारे नेमून दिल्याप्रमाणे ते ते अर्थ असतील, ते म्हणजे :- (१) कृषि उत्पन्न याचा अर्थ, भारतीय प्राप्तीकरासंबंधीच्या अधिनियमितींच्या प्रयोजनार्थ व्याख्या केल्याप्रमाणे कृषि उत्पन्न, असा आहे ;…