Constitution अनुच्छेद ३५९ : आणीबाणीच्या कालावधीत भाग तीन अन्वये प्रदान केलेल्या हक्कांची बजावणी निलंबित असणे :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३५९ : आणीबाणीच्या कालावधीत भाग तीन अन्वये प्रदान केलेल्या हक्कांची बजावणी निलंबित असणे : (१) जेव्हा आणीबाणीची उद्घोषणा अंमलात असेल तेव्हा, राष्ट्रपतीला आदेशाद्वारे, १.((अनुच्छेद २० व २१ खेरीजकरून) भाग तीन अन्वये प्रदान केलेल्या हक्कांपैकी) त्या आदेशात जे उल्लेखिलेले असतील…