Constitution अनुच्छेद ३५३ : आणीबाणीच्या उद्घोषणेचा परिणाम :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३५३ : आणीबाणीच्या उद्घोषणेचा परिणाम : जेव्हा आणीबाणीची उद्घोषणा अंमलात असेल तेव्हा,---- (क) या संविधानात काहीही असले तरी, कोणत्याही राज्यास त्याने आपल्या कार्यकारी अधिकाराचा वापर कोणत्या रीतीने करावा त्यासंबंधी निदेश देणे, हे संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराच्या कक्षेत येईल ; (ख)…