Constitution अनुच्छेद ३००-क : कायद्याने प्राधिकार दिल्यावाचून व्यक्तींना मालमत्तेपासून वंचित न करणे :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) १.(प्रकरण चार : मालमत्तेचा हक्क : अनुच्छेद ३००-क : कायद्याने प्राधिकार दिल्यावाचून व्यक्तींना मालमत्तेपासून वंचित न करणे : कायद्याने प्राधिकार दिल्यावाचून कोणत्याही व्यक्तीला तिच्या मालमत्तेपासून वंचित करण्यात येणार नाही.) ---------- १. संविधान (चव्वेचाळिसावी सुधारणा) अधिनियम, १९७८ याच्या कलम ३४ द्वारे…