Constitution अनुच्छेद २४३ यण : सदस्यांचा माहिती मिळवण्याचा अधिकार :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २४३ यण : सदस्यांचा माहिती मिळवण्याचा अधिकार : १) राज्य विधान मंडळास, सहकारी संस्थेने तिच्या सदस्यांबरोबर नियमित कामकाज करताना ठेवलेली पुस्तके, माहिती, लेखे, त्या सहकारी संस्थेच्या प्रत्येक सदस्याला पाहवयास मिळण्याची तरतूद कायद्याद्वारे करता येईल. २) राज्य विधान मंडळास कायद्याद्वारे,…