Constitution अनुच्छेद २४३ यझ : सहकारी संस्थांचे विधीसंस्थापन (निगमन) :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २४३ यझ : सहकारी संस्थांचे विधीसंस्थापन (निगमन) : या भागाच्या तरतुदींना अधीन राहून, राज्य विधिमंडळास, कायद्याद्वारे, स्वेच्छापूर्वक निर्मिती, लोकशाही पद्धतीचेसंसदीय नियंत्रण, सदस्यांच्या आर्थिक सहभाग आणि स्वायत्त कारभार या तत्वांवर आधारित सहकारी संस्थांचे विधी संस्थापन, विनियमन व समापन याबाबत तरतुदी…