Constitution अनुच्छेद २३९कक : दिल्लीच्या संबंधात विशेष तरतुदी :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २३९कक : १.(दिल्लीच्या संबंधात विशेष तरतुदी : (१) संविधान (एकोणसत्तरावी सुधारणा) अधिनियम, १९९१ याच्या प्रारंभाच्या दिनांकापासून, दिल्ली संघराज्यक्षेत्राला, दिल्ली राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्र (या भागात यापुढे राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्र म्हणून उल्लेखिलेले) म्हणण्यात येईल आणि अनुच्छेद २३९ अन्वये नियुक्त करण्यात आलेला…

Continue ReadingConstitution अनुच्छेद २३९कक : दिल्लीच्या संबंधात विशेष तरतुदी :