Constitution अनुच्छेद १७० : विधानसभांची रचना :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद १७० : १.(विधानसभांची रचना : (१) अनुच्छेद ३३३ च्या तरतुदींना अधीन राहून, प्रत्येक राज्याची विधानसभा, राज्यामधील क्षेत्रीय मतदारसंघामधून प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडलेले जास्तीत जास्त पाचशे व कमीत कमी साठ इतके सदस्य मिळून बनलेली असेल. (२) खंड (१) च्या प्रयोजनार्थ, प्रत्येक…

Continue ReadingConstitution अनुच्छेद १७० : विधानसभांची रचना :