Constitution अनुच्छेद १४३ : सर्वोच्च न्यायालयाचा विचार घेण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद १४३ : सर्वोच्च न्यायालयाचा विचार घेण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार : (१) ज्यावर सर्वोच्च न्यायालयाचे मत घेणे समयोचित आहे, अशा स्वरूपाचा आणि इतक्या सार्वजनिक महत्त्वाचा कायदेविषयक किंवा वस्तुस्थितीविषयक प्रश्न उद्भवला आहे अथवा उद्भवणे संभवनीय आहे, असे कोणत्याही वेळी राष्ट्रपतीला वाटल्यास, त्याला…