Constitution अनुच्छेद १०७ : विधेयके प्रस्तुत करणे व पारित करणे यासंबंधी तरतुदी :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) वैधानिक कार्यपद्धती : अनुच्छेद १०७ : विधेयके प्रस्तुत करणे व पारित करणे यासंबंधी तरतुदी : (१) धन विधेयके व अन्य वित्तीय विधेयके यांबाबत, अनुच्छेद १०९ व ११७ च्या तरतुदींना अधीन राहून, संसदेच्या दोहोंपैकी कोणत्याही सभागृहात विधेयकाचा प्रारंभ होऊ शकेल. (२)…